Festival Posters

महिलेच्या गुप्तांगात भरले खडे...

आझमगड- जिल्ह्यातील मुबारकपुरहून धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्याने क्षेत्रातील लोकं घाबरले आहेत. येथील वस्तीत राहणार्‍या एक महिलेसोबत बळजबरी करणार्‍या एका व्यक्तीने तिच्या गुप्तांगात खडे भरले. यामुळे महिलेची हालत नाजुक असून ती बेशुद्ध आहे.
 
आरोपीबद्दल अजून माहिती सापडलेली नाही. महिलेची स्थिती नाजुक असून तिला सीएचसी रूग्णालयात भरती केले गेले आहे होते परंतू परिस्थित बिघडत असल्यामुळे तिला जिल्हा रूग्णालयात रॅफर करण्यात आले.
सूत्रांप्रमाणे महिलेच्या डोके, हात आणि चेहर्‍यावर जखम दिसून येत आहे. चेकअप करताना तिच्या गुप्तांगात खडे सापडले, जे लगेच काढण्यात आले. महिला बेशुद्ध असल्यामुळे आरोपीचा पत्ता लागलेला नाही. पोलिसदेखील महिलेच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत आहे.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

पुढील लेख
Show comments