Marathi Biodata Maker

आता विमान प्रवाश्यासाठी ‘नो-फ्लाय लिस्ट’

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून नव्या नियमांची घोषणा करण्यात आली. यात  बेशिस्त वर्तवणूक आणि कामकाजात अडथळे निर्माण प्रवाशांसाठी एक लिस्ट तयार केली आहे.  ही लिस्ट ‘नो-फ्लाय लिस्ट’ असे असेल. या ‘नो-फ्लाय लिस्ट’ ज्या प्रवाशांना टाकण्यात येईल, त्या प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करता येणार नाही. बेशिस्त वर्तवणूक आणि कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवाशांच्या कारवाईसाठी तीन प्रकारांमध्ये या लिस्टमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या प्रकारात आक्षेपार्ह हावभाव, दुसऱ्या प्रकारात ढकलणे, मारणे किंवा लैंगिक छळ यासारखी कृती तर तिसऱ्या प्रकारात जीवे मारण्याचा प्रयत्न यावरून शिक्षा निश्चित केली जाईल. त्यानुसार संबंधित प्रवाशांवर अनुक्रमे तीन महिने, सहा महिने आणि दोन वर्षांसाठी निर्बंध घालण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments