Marathi Biodata Maker

पराभवाची जबाबदारी स्वीकारत आमदार अलका लांबा यांचा राजीनामा

गुरूवार, 27 एप्रिल 2017 (10:02 IST)
दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्ली विधानसभेतील आमदार अलका लांबा यांनी आमदार पदासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दिल्लीतील तीनही महानगरपालिकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवारी झाली. त्यामध्ये भरतीय जनता पक्षाने अघाडी मिळविली आहे. आप आणि काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर लांबा यांनी ट्विटद्वारे राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, सर्व तीन वॉर्डांमध्ये झालेल्या पराभवाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून मी आमदार पदासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत आहे. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments