ganesh chaturthi
✕

Kashmir : नौगाम नियंत्रण रेषेवर चकमक , ४ दहशतवादी ठार, ३ जवान शहीद

Updated: सोमवार, 22 मे 2017 (12:36 IST)

चकमकीत  दोन दहशतवादी ठार झाले होते. तर दोन जवान हुतात्मा झाले होते.  आणखी दोन दहशतवादी  मारले गेले तर एक जवान शहीद झाला. दोन दिवस चाललेल्या या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या मोहिमेत लष्कराच्या तीन जवानांना हौतात्म्य आले. नियंत्रण रेषेवर शोधमोहीम सुरू आहे. चकमकीच्या ठिकाणी चार शस्त्रे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments