suvichar

पेमेंट करण्यासाठी देशाचे अधिकृत भीम अॅप

देशाला स्वतःचे आणि अधिकृत असे पेमेंट अॅप हवे होते. त्यावे मोदी आयांनी तोडगा काढला असून त्यांनी नवी दिल्लीतील तालकतोरा मैदानात डिजि धन मेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘भीम’ या मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले आहे.

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल पेमेंट करणारे आणि लकी ग्राहक योजनेचे विजेते यांचे आभार मानले आहेत. तर त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचंही मोदींनी सांगितल आहे . त्यांच्या भिमराव नावापासूनच या अॅपचं नामकरण केलं असल्याची माहिती मोदींनी दिली आहे. तर कॅशलेस व्यवहार करणाऱ्या नागरिकांना १४ एप्रिल रोजी बक्षीस देवून गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे हे अॅप  जरूर वापरा असे आव्हान त्यांनी केले तर विरोधकांचे कान त्यांनी टोचले आहेत. हे अॅप आल्यामुळे आता खासगी पेमेंट अॅपचा वापर कमी होनर आहे.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

पुढील लेख
Show comments