Biodata Maker marathi
✕

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

Updated: शनिवार, 18 मे 2024 (16:57 IST)

दिल्ली पोलिसांना बिभव कुमार सीएम हाऊसमध्ये असल्याची माहिती आधीच मिळाली होती. माहितीनंतर एसएचओ सिव्हिल लाइन्स आणि अतिरिक्त डीसीपी नॉर्थ पोलिसांच्या ताफ्यात मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले.
दिल्ली पोलिसांचे पथक थेट सीएम हाऊसमध्ये गेले आणि त्यानंतर बिभव कुमारला तेथून अटक केली. 
 
अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी बिभव कुमारला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेले. अटकेपूर्वीच बिभव कुमारने एक मेल पाठवला होता, ज्यामध्ये त्याने प्रत्येक तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. बिभव कुमारने आपल्या मेलमध्ये लिहिले की, 'मी प्रत्येक तपासात सहकार्य करण्यास तयार आहे. एफआयआर नोंदवल्याची माहिती मला प्रसारमाध्यमांद्वारे मिळाली. एफआयआरनंतर मला आतापर्यंत कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. दिल्ली पोलिसांनीही माझ्या तक्रारीची दखल घ्यावी.
 
Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

पुढील लेख
Show comments