suvichar
✕

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुक: भाजपने जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी आणखी एक यादी जाहीर केली

Updated: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (16:35 IST)
 
आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 
 
या यादीत आरएस पठानिया हे उधमपूर पूर्वमधून तर नसीर अहमद लोन बांदीपोरामधून निवडणूक लढवणार आहेत. कर्नाळ जागेवरून मो. इद्रिस कर्नाही यांना तिकीट मिळाले आहे. गुलाम मोहम्मद मीर हे हंदवाडा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार असतील. फकीर मोहम्मद खान गुरेझमधून निवडणूक लढवणार आहेत. अब्दुल रशीद खान सोनावरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
 
डॉ.भारतभूषण कठुआ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून, राजीव भगत यांना बिश्नाहमधून तिकीट मिळाले आहे. सुरिंदर भगत यांना पक्षाने मढमधून उमेदवारी दिली आहे. पक्षाने बहू मतदारसंघातून विक्रम रंधावा यांना तिकीट दिले आहे. 
यंदाच्या निवडणुकीत भाजपने जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कवींदर गुप्ता यांना तिकीट दिले नाही. 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments