Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काळे धन आले बाहेर सुमारे ३ हजार कोटी

Updated: बुधवार, 21 डिसेंबर 2016 (09:46 IST)
 
आयकर विभाग कायद्यांतर्गत 8 नोव्हेंबरनंतर देशभरात 677 ठिकाणी छापेमारी आणि चौकशी करण्यात आली होती. कर चुकवणारे, हवाला कंपन्या यांना जवळपास 3100 नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या त्याचा मोठा परिणाम दिसून आला आहे. आयकर विभागाकडून आतापर्यंत  428 कोटी रुपयांचं सोनं आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 86 कोटी रुपये नव्या नोटांमध्ये आहेत. नव्या नोटांमध्ये जास्त 2 हजारच्या नोटांचाच समावेश आहे.त्यामुळे भविष्यात खूप मोठ्या प्रमाणत काळे धन बाहेर येईल असी चिन्हे आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments