ganesh chaturthi

मेकअपनंतर नवरी आयसीयूमध्ये

Updated: शनिवार, 4 मार्च 2023 (15:14 IST)
 
हसनच्या अर्सिकेरे शहरात घडलेली ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला जाजूर गावची रहिवासी आहे.
 
पीडितेने 10 दिवसांपूर्वी शहरातील गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर अँड स्पामध्ये मेकअप करून घेतला होता. मेकअप केल्यानंतर पीडितेचा चेहर्‍यावर सूज आली.
 
ब्युटीशियन गंगा यांनी पीडितेला सांगितले की, तिने तिच्या चेहऱ्यावर नवीन प्रकारचे मेकअप प्रोडक्ट लावले होते. मेकअप केल्यानंतर पीडितेला अॅलर्जी झाली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.
 
अर्सिकेरे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments