Marathi Biodata Maker
✕

LOC जवळ दिसले संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन, BSF ने केला गोळीबार

Updated: बुधवार, 29 मे 2024 (12:24 IST)
 
3 डझनहून अधिक गोळ्या झाडल्या: अधिकाऱ्यांच्या मते, ड्रोन खाली करण्यासाठी सैनिकांनी 3 डझनहून अधिक गोळ्या झाडल्या. अधिकार्‍यांनी सांगितले की, अलर्ट जारी करण्यात आला असून संपूर्ण परिसराला कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. बुधवारी सकाळी या भागात शोधमोहीम राबवण्यात आली.
 
माहितीसाठी 3 लाखांचे रोख बक्षीस: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सीमेपलीकडून शस्त्रे आणि ड्रग्स सोडण्यासाठी उड्डाण केलेल्या ड्रोनबद्दल माहिती देणाऱ्याला 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments