संबंधित माहिती
- हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात ३७ वर्षांनी अटक, १९८८ पासून फरार होता आरोपी
- वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर
- Operation Sindoor भाजपची तिरंगा यात्रा आज देशभरात सुरू
- अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू तर अनेकांची प्रकृती गंभीर
- पद्मश्री डॉ. सुब्बान्ना अय्यप्पन मृतावस्थेत आढळले, प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ 6 दिवसांपासून बेपत्ता होते
CBSE Results सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, ८८.३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) त्यांच्या अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in वर CBSE इयत्ता 12वी बोर्ड निकाल 2025 जाहीर केला आहे.
तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी डिजीलॉकरद्वारे त्यांचे निकाल तपासू शकतील. सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२५ च्या निकालाची विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी cbse.gov.in, cbseresults.nic.in, results.cbse.nic.in आणि results.gov.in यासारख्या अधिकृत वेबसाइटना भेट देऊन त्यांचे गुण तपासू शकतात.
Edited By- Dhanashri Naik