Dharma Sangrah
✕

चंपाई सोरेनने JMM चा राजीनामा दिला, 30 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार

Updated: गुरूवार, 29 ऑगस्ट 2024 (09:48 IST)
 
तसेच मी झारखंडमधील आदिवासी, दलित, मागासवर्गीय आणि सामान्य लोकांच्या प्रश्नांवर लढत राहीन." पक्षाचे प्रमुख शिबू सोरेन यांना लिहिलेल्या पत्रात, ज्येष्ठ आदिवासी नेत्याने सांगितले की, सध्याच्या कामकाजावर नाराज झाल्याने त्यांना मागे व्हावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार चंपाय सोरेन यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही याबद्दल माहिती दिली आहे.
 
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी बुधवारी सांगितले की, मी झारखंडच्या हितासाठी भाजप मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच झारखंड मुक्ती मोर्चा आणि मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. आपण कोणत्याही परिस्थितीला घाबरत नसल्याचे ज्येष्ठ आदिवासी मंत्री चंपाई सोरेन यांनी सांगितले. त्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. बुधवारी ते आपल्या मुलासह रांची येथे पोहोचले, तेथे त्यांचे मोठ्या संख्येने समर्थकांनी स्वागत केले.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments