Marathi Biodata Maker
✕

छत्तीसगडमध्ये मोठी नक्षलवादी चकमक, १० नक्षलवादी ठार

Updated: गुरूवार, 11 सप्टेंबर 2025 (19:58 IST)
ALSO READ: समृद्धी महामार्गावरील ‘खिळ्यां’चा व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार चकमक अजूनही सुरू आहे, त्यामुळे ही संख्या वाढू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नक्षलविरोधी कारवाईदरम्यान मैनपूर पोलिस स्टेशन परिसरातील जंगलात ही चकमक सुरू झाली. सीआरपीएफच्या कोब्रा कमांडोंनी नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईत छत्तीसगड पोलिसांचाही सहभाग आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, "स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ), कोब्रा (सीआरपीएफची एक विशेष युनिट - रिझोल्यूट अॅक्शनसाठी कमांडो बटालियन) आणि इतर राज्य पोलिस युनिट्स  या कारवाईत सहभागी आहे. अधूनमधून गोळीबार अजूनही सुरू आहे. सीसी सदस्य मदेम्बलकृष्ण उर्फ ​​बालन्ना उर्फ ​​रामचंद्र उर्फ ​​राजेंद्र उर्फ ​​गोलकोंडा राजेंद्र उर्फ ​​चिन्नी उर्फ ​​मनोज हा चकमकीत मारला गेल्याचे वृत्त आहे आणि तो ५८ वर्षांचा आहे. बालकृष्ण हा तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. वृत्तानुसार, त्याच्यावर १ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 
ALSO READ: सोलापुरात ढगफुटी सदृश्य, हायअलर्ट
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारतील, राष्ट्रपतींनी दिली मंजुरी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments