Biodata Maker marathi
✕

निवडणुकीतल गैर प्रकार रोखण्यासाठी CoP अॅप तयार

Updated: मंगळवार, 17 जानेवारी 2017 (14:34 IST)
 
या अॅपच्या माध्यमातून जनता अनेक प्रकारच्या तक्रारी नोंदवू शकेल जसे पैसे,भेटवस्तू किंवा सवलतीचे कुपन वाटप, मद्य वाटप, अग्नी शस्त्र (बंदूक, पिस्तूल, रिव्हॉलवर इ., पेड न्यूज, सोशल मिडिया इ.
 
या अॅपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरील कारवाईचा Response time अत्यंत कमी करता येईल तसेच तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवता येईल. झालेल्या कारवाईचा अहवाल देखील तक्रारदारास अॅपमार्फत दिसून येईल.
 
१. पैसे,भेटवस्तू किंवा सवलतीचे कुपन वाटप
२. मद्य वाटप
३. अग्नी शस्त्र (बंदूक, पिस्तूल, रिव्हॉलवर इ.)
४. घोषणा व जाहीराती
५. बॅनर, फलक, पोस्टर, होर्डींग
६. सरकारी गाडयांचा गैरवापर
७. इलेक्ट्रॉनिक मिडीया
८. पेड न्यूज
९. सोशल मिडिया
१०. प्रचार रॅली
११. मिरवणुका
१२. सभा
१३. प्रार्थना स्थळांचा वापर
१४. लहान मुलांचा वापर
१५. प्राण्यांच्या वापर
१६. भूमिपूजन व उद्घाटन, समारंभ
१७. ध्वनिक्षेपकाचा गैरवापर
१८. प्रचार संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींनी हद्दीमध्ये वासतव्य करणे
१९. मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरा
२०. इतर
 
या वरील बाबत होत असलेल्या गैरप्रकाराची तक्रार (छायाचित्रासह) जनतेला नोंदविता येईल. निवडणूक संनियत्रण समिती या तक्रारीच्या आधारे कार्यवाही करेल.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments