Daily Horoscope
✕

निवृत्तीच्या २४ तास आधी CRPF SI ची आत्महत्या

Updated: बुधवार, 30 एप्रिल 2025 (21:35 IST)
ALSO READ: नाशिकमध्ये एका आरोपीने फिल्मी शैलीत पोलिसांपासून पळ काढला, १२ तासांत केली अटक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआय (जीडी) विजय कुमार प्रसाद हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार होते. त्याच्या एक दिवस आधी, २९ एप्रिल रोजी विजय कुमार यांनी ग्रुप सेंटरच्या जीओ मेसमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ते १९८३ मध्ये सैन्यात सामील झाले. त्यांनी अगदी लहान वयात नोकरी स्वीकारली असल्याने, त्यांचा सेवाकाळही बराच मोठा आहे. त्यांनी ४१ वर्षे सीआरपीएफमध्ये काम केले. एसआय विजय कुमार हे पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील नेताजी पार्क सेकंड लेनचे रहिवासी होते. या प्रकरणी एफआयआर कार्बी आंगलोंग येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सीआरपीएफने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. विजय कुमार, बटालियन क्वार्टर मास्टर हे एसआय म्हणून कार्यरत होते. अशी माहिती समोर आली आहे. 
ALSO READ: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, मोदी सरकार करणार जातीय जनगणना

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments