Daily Horoscope
✕

चेन्नईत Cyclone Michaungचा कहर, मुसळधार पावसामुळे 5 ठार

Updated: मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (10:07 IST)
किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस, कलम 144 लागू. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याने भरले, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
चक्रीवादळ 'मिग्जोम'ने तामिळनाडूची राजधानी चेन्नई आणि आसपासच्या भागात कहर केला आहे. त्यामुळे शहरात पाणी साचण्याबरोबरच उड्डाणे आणि रेल्वे वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयफोन उत्पादक कंपन्या फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉनसह ऑटोमोबाईल उत्पादक ह्युंदाईसह विविध कंपन्यांनी तामिळनाडूमध्ये त्यांचे उत्पादन क्रियाकलाप थांबवले आहेत.
'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे चेन्नई आणि उपनगरात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली.
चेन्नईमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
या वादळामुळे कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि चेंगलपट्टू जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शैक्षणिक संस्था, बँका आणि वित्तीय संस्थांना सुट्टी जाहीर.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments