Festival Posters

Cyclonic : 8 डिसेंबर रोजी चक्रीवादळ या राज्यात धडकणार !

Updated: सोमवार, 5 डिसेंबर 2022 (18:48 IST)
 
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी सांगितले की, 5 डिसेंबर रोजी आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. 7 डिसेंबरच्या सकाळपर्यंत, आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाची प्रणाली  पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकून दाबामध्ये केंद्रित होण्याची दाट शक्यता आहे. 
 
 हवामान प्रणालीमुळे, 7 डिसेंबरच्या रात्रीपासून तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरील सात जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर 4 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
Edited By - Priya Dixit  
 
सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments