Daily Horoscope
✕

Cyrus Poonawalla Cardiac Arrest: सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका आला

Updated: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (23:08 IST)
 
स्थिती वेगाने सुधारत आहे
रुबी हॉल क्लिनिकचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. पुर्वेझ ग्रांट म्हणाले की सायरस पूनावाला यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला आणि ते वेगाने बरे होत आहेत. रुग्णालयाचे सल्लागार अली दारूवाला यांनी एका निवेदनात सांगितले की, डॉ सायरस पूनावाला यांना 16 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा सौम्य झटका आला आणि शुक्रवारी सकाळी त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.
 
अँजिओप्लास्टी केली
 रुग्णालयाचे सल्लागार अली दारूवाला यांनी सांगितले की, डॉ. पुर्वेझ ग्रांट, डॉ. मॅकले आणि डॉ. अभिजीत खर्डेकर यांच्या देखरेखीखाली डॉ. पूनावाला यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. तो वेगाने बरा होत असून त्याची प्रकृती ठीक आहे. डॉ. पूनावाला हे सायरस पूनावाला समूहाचे अध्यक्ष देखील आहेत, ज्यात लस उत्पादक SII देखील समाविष्ट आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments