suvichar
✕

Delhi MCD Election Result 2022 LIVE updates:दिल्ली महापालिका निवडणुकीत AAP आप आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत

Updated: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (08:46 IST)
  
दिल्ली एमसीडी निवडणूक निकाल 2022: निवडणूक आयोगाच्या मते, भाजप 9 वॉर्डांमध्ये आणि AAP 6 वॉर्डांमध्ये पुढे आहे.
रामनगरमधून भाजपचे कमल बागडी, समयपूर बदली प्रभाग 20 मधून भाजप आघाडीवर आहे, तर जगतपुरीमधून भाजपचे राजू सचदेवा आघाडीवर आहेत. मयूर विहार फेज १ मधून भाजपच्या प्रेमा देवी आघाडीवर आहेत. बाप्रोला प्रभागातून अपक्ष सतपाल सोळंकी पुढे.
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments