Dharma Sangrah
✕

कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी टीआरएफ कमांडरला घेरले

Updated: बुधवार, 23 एप्रिल 2025 (20:03 IST)
संशयास्पद हालचालींबद्दल विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर पोलिस सूत्रांनी सांगितले की, कडक नाकाबंदी करण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांवर जोरदार गोळीबार झाला. यानंतर चकमक सुरू झाली आणि जोरदार गोळीबार सुरूच आहे.
ALSO READ: Terror attack in Pahalgam नराधम मास्टरमाइंड सैफुल्लाह खालिद कसूरी कोण?
सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे आणि अतिरिक्त सैन्य पाठवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीएफ कमांडरला घेरल्याचे वृत्त आहे. 
ALSO READ: Terror attack in Pahalgam पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोन मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले
Edited By- Dhanashri Naik 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments