Biodata Maker marathi
✕

Go First फ्लाइटमध्ये महिला क्रू मेंबरचा विनयभंग,दोघांना अटक

Updated: शनिवार, 7 जानेवारी 2023 (22:45 IST)
 
6 जानेवारी रोजी गो फर्स्ट एअरलाइन्सच्या गोवा-मुंबई फ्लाइटची आहे. गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या विमानातील दोन परदेशी नागरिकांनी विमानातील महिला क्रू मेंबरचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींना विमानातून उतरवून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. GoFirst एअरलाइननेही या घटनेला दुजोरा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोन्ही आरोपी रशियन वंशाचे आहेत.
 
वृत्तानुसार, महिला क्रू मेंबर प्रवाशांना सुरक्षेबद्दल सांगत असताना विदेशी प्रवाशांनी क्रू मेंबरचा विनयभंग केला आणि अपशब्द वापरले. त्यावर विमानातील अन्य एका प्रवाशाने यावर आक्षेप घेत दोन्ही आरोपींना विमानातून उतरवण्याची मागणी केली. इतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन दोन्ही आरोपींना विमानातून उतरवण्यात आले.
 
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments