Festival Posters
✕

राहुल गांधींविरोधात FIR दाखल, दिल्ली पोलिसांनी तपास क्राईम ब्रांचकडे सोपवला

Updated: शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (11:01 IST)
ALSO READ: 'रोज एक नवा मुद्दा उपस्थित होतोय', मोहन भागवतांनी मंदिर-मशीदच्या नव्या वादांवर व्यक्त केली चिंता
मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवला आहे. याशिवाय लोकसभा अध्यक्षांनाही राहुल गांधींविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरबाबत माहिती देण्यात आली आहे. गुन्हे शाखा आता सीसीटीव्ही फुटेजसाठी लोकसभा सचिवालयाशी बोलणार आहे. त्यानंतर तपास पुढे नेण्यात येईल. याप्रकरणी क्राइम ब्रँच राहुल गांधी यांची चौकशी करू शकते. तसेच राहुल गांधी आणि अमित शहा यांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याविरोधात दाखल एफआयआरविरोधात काँग्रेस आज देशभरात आंदोलन करणार आहे अशी माहिती समोर आली आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments