Dharma Sangrah
✕

CBIचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे दिल्लीत निधन

Updated: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (14:16 IST)
 
सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे कोविड -19 मुळे निधन झाले. तो 68 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री रणजित सिन्हा यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले.
 
मिळालेल्या माहितीनुसार बिहार केडरचे 1974 बॅचचे अधिकारी रणजित सिन्हा यांनी इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) यांचा ताबा घेतला. २०१२ मध्ये सीबीआयचे संचालक होण्यापूर्वी ते पाटणा आणि दिल्लीमध्ये सीबीआयमध्ये वरिष्ठ पदावर होते.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments