Marathi Biodata Maker

विमानाच्या टॉयलेटमध्ये सापडले दोन कोटीचे सोने

भारतातील खासगी विमान सेवा देत असलेल्या स्पाईसजेटच्या विमानामध्ये  त्यातही  टॉयलेटमध्ये तब्बल 9.1 किलो सोनं सापडलं. तर या सापडलेल्या  सोन्याची किंमत 2.8  कोटींच्या घरात आहे.  दुबई-पुणे विमानात आज पहाटे 4.30 च्या सुमारास ही घटना उघड झाली आहे. हे कोटींचे सोने टॉयलेटमध्ये एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळलेले होतं.

पुणे विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. विमानतळावरील सर्वात मोठ्या कारवाईपैकी ही कारवाई असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंआहे. मात्रकोणताही आरोपी अजून अटक नाही  अशी माहिती विमातळ  प्रशासनाने  दिली आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments