Festival Posters

इथे मिळतो जवानांना खास पाहुणचार

हिमाचल प्रदेशच्या पठाणकोट- धर्मशाला रस्त्यावर इशान शर्मा यांचे ‘गोपाल हॉटेल अँड रेस्टॉरंट’ आहे. या हॉटेलमध्ये येणार्‍या प्रत्येक जवान आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी खाण्या-पिण्यावर खास सवलत दिली आहे. यात सैनिकी गणवेशात येणार्‍या प्रत्येक सैनिकाला या हॉटेलमध्ये ५० टक्क्यांची सवलत देण्यात येते. तर विनागणवेश येणार्‍या सैनिकांना २५ टक्क्यांची सवलत आहे. विशेष म्हणजे ज्या सैनिकांनी देशांसाठी लढता लढता प्राणाची आहुती दिली आहे अशा शहीदांच्या कुटुंबियांसाठी मोफत खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय करण्यात आली आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments