Festival Posters
✕

बाळ ठाकरे नेहमी गुंडगिरी करत : काटजू

Updated: शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016 (11:13 IST)
 
आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कडेय काटजू हे पुन्हा एकदा नव्या वादात सापडण्याची शक्यता निङ्र्काण झाली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 
 
काटजू यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक ब्लॉग लिहिला असून त्या ब्लॉगमध्ये त्यांनी ‘रास्कल बाळ ठाकरे’ असा उल्लेख केला आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments