Daily Horoscope
✕

कुलभूषण यांची फाशी माफ करा, आईची मागणी

Updated: गुरूवार, 27 एप्रिल 2017 (10:05 IST)
 
पाकच्या रावळपिंडीतील लष्करी कोर्टाने हेरगिरीप्रकरणी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यानंतर भारत-पाकमधील संबंध ताणले गेलेत. दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणी वकील देण्याची मागणी भारताने केली होती. पण पाकिस्तानाने पुन्हा ही मागणी धुडकावून लावली आहे. कुलभूषण जाधववर हेरगिरी प्रकरणी कारवाई झाली आहे. यामुळे द्वीपक्षीय संबंधानुसार जाधवाना वकील देता येणार नाही, असे उलट उत्तर पाकने दिले आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments