suvichar

वैद्यकीय शिक्षणानंतर नॅशनल लेव्हल एक्जिट टेस्ट द्यावी लागणार

शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (17:32 IST)
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर  साडेपाच वर्षांच्या शिक्षणानंतर डॉक्टरची पदवी मिळते. मात्र  यापुढे ही पदवी  मिळवण्यासाठी नॅशनल लेव्हल एक्जिट टेस्ट द्यावी लागणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच डॉक्टरची पदवी मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मेडिकल काउंसिल (सुधारणा) विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. येत्या १९ जुलैला आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले आहे. हा नवा प्रस्ताव त्याच विधेयकात जोडण्यात येणार आहे. सर्व देशात एकसमान गुणवत्तेचे निकष असावेत या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments