Festival Posters

दिल्लीत पंतप्रधान मोदींचा 300 मीटर रोड शो

सोमवार, 13 मार्च 2017 (09:15 IST)
उत्तर प्रदेशातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायी चालत 300 मीटरचा रोड शो केला. त्यानंतर भाजप मुख्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. येथे मोदी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
 
11 अशोक रोडवर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. कार्यालयातही जल्लोष सुरु आहे. शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे सिंधियासहित इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे मोठे नेते पोहोचले आहेत.
 
रविवारी संध्याकाळी भाजपच्या मुख्यालयात संसदीय पक्षाची मिटिंग झाली, ज्यामध्ये उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा झाली. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments