Festival Posters

शिवपाल यांच्या नव्या पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह

शुक्रवार, 5 मे 2017 (17:23 IST)

मुलायम सिंह यांचे लहान भाऊ आणि अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव हे नवीन पक्षाची स्थापन करणार आहेत. विशेष म्हणजे शिवपाल यांच्या नव्या पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह असतील.  ‘समाजवादी सेक्युलर मोर्चा’ असे शिवपाल यांच्या नव्या पक्षाचं नाव असेल. या नव्या पक्षाचे नेतृत्त्व मुलायम सिंह यादव करणार असून, ते सध्या अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात आहेत. नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत माहिती देताना शिवपाल यादव म्हणाले, “नेताजींना (मुलायम सिंह) त्यांचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी आणि समाजवाद्यांना एकत्र आणण्यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल.”

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments