suvichar

सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही, राज्य सरकारचे आश्वासन

बुधवार, 28 जून 2017 (11:57 IST)

महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लागणार नाही, असं आश्वासन राज्य सरकारने दिलं. महिलांसाठी आवश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लावल्याने लातूरमधील विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या छाया काकडे यांच्या नेतृत्वात मागील सहा दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर हे आंदोलन सुरु होतं. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक महिलांची भेट घेतली. महिला बचत गटाच्या सॅनिटर नॅपकिनवर जीएसटी लागणार नाही, असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments