suvichar

पंतप्रधानांकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर

सोमवार, 31 जुलै 2017 (16:53 IST)

मुंबईतील घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर या दुर्घटनेतील जखमींना ५० हजार रूपयांची मदत केली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाबद्दलची माहिती देण्यात आली. यापूर्वी राज्य सरकारने मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली होती.  या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले होते. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments