Daily Horoscope
✕

अलविदा, बिहार! नितीश कुमार दिल्लीत परतले, आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेणार

Updated: शुक्रवार, 10 एप्रिल 2026 (08:39 IST)
 
नितीश कुमार आज दिल्लीत असून, पत्रकारांशी बोलताना त्यांनी बिहारच्या नवीन मुख्यमंत्र्यांविषयी उघडपणे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बिहार भाजपची कोअर मीटिंग सुरू आहे, जिथे मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले जाईल. आज दुपारी १२:१५ वाजता शपथ घेतल्यानंतरच ते पाटण्याला परततील.
ALSO READ: १३ वर्षांनंतर नागपूर काँग्रेसमध्ये मोठा बदल होणार; नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीला आजपासून सुरुवात
बिहारमध्ये आता भाजप-एनडीएचे मुख्यमंत्री निवडले जातील
नितीश कुमार यांनी सांगितले की, येत्या ३-४ दिवसांत बिहारला नवीन मुख्यमंत्री मिळतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) १४ एप्रिलच्या आसपास नवीन मुख्यमंत्री निवडण्याची शक्यता आहे. जर १४ तारखेला नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली, तर १५ तारखेला शपथविधी सोहळा पार पडेल. दरम्यान, मी सुद्धा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये भीषण आग, प्रवाशांमध्ये घबराट

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments