Marathi Biodata Maker

PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3000 रुपये

Updated: शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (16:55 IST)
 
शेतकऱ्यांशी संबंधित ही सर्वात मोठी योजना असून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे जेणेकरून शेतीवरील संकटाचा काळ संपेल. या योजनेअंतर्गत सरकार गरीब शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा आर्थिक मदत करते. पीएम किसान सन्मान निधीमध्ये शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपयांची मदत मिळते. पीएम किसानमध्ये खाते असण्याचे इतर अनेक फायदे आहेत.
 
पीएम किसान मानधन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. या अंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे, 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतो, ज्याला रु. किंवा रु. 36000 वार्षिक पेन्शन मिळेल. यासाठीचे योगदान दरमहा रु.55 ते रु.200 पर्यंत असते. योगदान हे सदस्यांच्या वयावर अवलंबून असते.

Edited By - Priya Dixit  

 
 
 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments