Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एनडीए महत्वपूर्ण बैठक, राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा होणार

Updated: सोमवार, 10 एप्रिल 2017 (10:52 IST)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर म्हणजे  तीन वर्षांनी उद्धव ठाकरे मोदी-शाहांना दिल्लीत भेटतील. याआधी एनडीएचं सरकार असताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी कधी मुंबईत आले तर ते आवर्जून मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घ्यायचे. पण मोदी-शाहांच्या युगात चित्र बदलत गेलं. मोदी आणि उद्धव ठाकरेंची किमान काही सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी भेट झाली. पण उद्धव ठाकरे आणि अमित शाह हे तर तब्बल तीन वर्षांनी आमने-सामने असतील.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments