suvichar

नोटबंदीवर राहुल म्हणाले - जेव्हा काँग्रेस परतेल, तेव्हा चांगले दिवस येतील

बुधवार, 11 जानेवारी 2017 (12:21 IST)
- आम्ही 70 वर्ष संस्थांचा आदर केला, मोदी आणि आरएसएसने अडीचवर्षात सर्वकाही बदलून टाकले - राहुल गांधी.
- मोदी आणि मोहन भागवतांनी लोकांचे घामाचे पैसे, कागदामध्ये बदलले - राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष.
- पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेचा कणा मोडला - राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष.
- 2019 साली काँग्रेस सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील - राहुल गांधी 
- गाडयांची विक्री 60 टक्क्यांनी कमी झाली, आपण 16 वर्ष मागे गेलो - राहुल गांधी 
- अच्छे दिन कधी येणार म्हणून लोक वाट बघतायत, पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुद्यावरुन दुस-या मुद्यावर उडया मारत असतात - राहुल गांधी 
- भाजपा, आरएसएस आणि नरेंद्र मोदींनी मिळून आरबीआय सारख्या संस्थेला दुर्बल बनवले - राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments