Daily Horoscope
✕

मध्यवर्ती रुग्णालयांमध्ये महिला डॉक्टरांना मिळणार सुरक्षा

Updated: मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (10:29 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरचा झालेला विनयभंग आणि हत्येनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारा हिंसाचार रोखण्यासाठी विशेष कायदा करण्याची डॉक्टरांनी मागणी आहे.
 
तसेच सर्व केंद्रीय सरकारी रुग्णालयांच्या प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने त्यांना ड्युटीवर असलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मूलभूत सुविधा आणि पुरेशी सुरक्षा सुनिश्चित करण्यास आणि रात्रीच्या वेळी अधिक संख्येने महिला आरोग्य कर्मचारी तैनात करण्यास सांगितले. तसेच ड्युटीवर असताना त्यांना कॅम्पसमध्ये कुठेही फिरताना सुरक्षा पुरविण्यात यावी आणि रात्री कुठेही जाण्यासाठी सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments