Marathi Biodata Maker

आधी कौतुक केले त्यांनीच लोकांना लाईनीत उभे केले

गुरूवार, 5 जानेवारी 2017 (16:20 IST)
मोदी, नोटबंदीवर शरद पवार यांची जोरदार टीका  
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही सहकारी बँकेत जमलेले 8 हजार 600 कोटी कुणी स्वीकारत नाहीत. संसदेतल्या बँकेतही पैसे नव्हते, 24 हजाराचा चेक दिला तर दहा हजारच मिळाले, असा स्वअनुभव पवार यांनी सांगत ते म्हणाले की लोकांनी ५६ इंच छातीचे कौतुक केले तर लगेच मोदि यांनी लोकांना कामाला लाऊन लाईनीत उभे केले आहे.लोकांचा त्रास मोदींना दिसला नाही का ? असे म्हणत शरद पवार यांनी नोट बंदीवर जोरदार टीका केली आहे.
 
आमच्यातल्या एका शहान्याने घरातच नोटा छापन्याचा कारखाना टाकला” होता त्याला शिक्षा झालीच पाहिजे तर बनावट नोटा छापणाऱ्यांना फासावर लटकवा, अशी घणाघाती गर्जना पवारांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी छबू नागरे सध्या बनावट नोटा छापल्याप्रकरणी जेलमध्ये आहे. 
 
मोदी गडी बोलायला फार हुशार, म्हटले माझं बोट धरून राजकारणात आले, हे ऐकून मी मेलोच ना.” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नाशिकमधील पिंपळगावच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवार यांनी  मोदी यांची नक्कल करत खिल्ली सुद्धा उडवली आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments