Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आई बापाच्या घरावर मुलाचा अधिकार नाही: कोर्ट

Updated: बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (09:59 IST)
 
एका मुलानं आणि त्याच्या पत्नीनं मुलाच्या आई-वडिलांविरुद्ध खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल त्याच्या आई-वडिलांच्या बाजुने लागला आहे. त्यामुळे आता सर्वच देशात मोठा बदल दिसून येणार आहे. आपल्यासोबत राहणार्‍या आपल्या मुलानं आणि सुनेनं आपला छळ करत असल्याचं ज्येष्ठ नागरिक असलेल्या आई-वडिलांचं म्हणणं होतं. कोर्टाने दोघांचे म्हणणे एकूण घेतल आणि कोर्टाने मुलगा सुनेला समज दिली पुन्हा तक्रार आली तर यात शिक्षा होईल अशी तंबी सुद्धा दिली आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments