Festival Posters

भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 विमान बेपत्ता

बुधवार, 24 मे 2017 (09:35 IST)

आसामच्या तेजपूरमधून नियमित सरावासाठी  गेलेले  हवाई दलाचं सुखोई-30 हे विमान बेपत्ता झालं आहे. चीनच्या सीमारेषेवर हे विमान बेपत्ता झाले असून विमानाचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. तेजपूरपासून 60 किमी अंतरावर असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला. या विमानात दोन पायलट आहेत. विमानाचा अपघात झाला असावा, अशी शक्यताही हवाई दलाने वर्तवली आहे. रशियातून खरेदी केलेलं सुखोई विमान हवाई दलाचं महत्त्वाच्या लढाऊ विमानांपैकी आहे. एका अहवालानुसार, मागील सात वर्षात 7 सुखोई विमानांचा अपघात झाला आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments