Festival Posters

तिहेरी तलाकवर राजकीय स्वरूप नको : पंतप्रधान

रविवार, 30 एप्रिल 2017 (22:20 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम समाजाला तिहेरी तलाकच्या मुद्द्याला राजकीय स्वरूप न देण्याचे आवाहन केले आहे. बसवजयंतीनिमित्त दिल्लीच्या विज्ञान भवनातील कार्यक्रमात बोलत होते.  मोदी पुढे म्हणाले, की मुस्लिम समाजच तिहेरी तलाकच्या समस्येवर मार्ग काढू शकतो. यासाठी मुस्लिम समाजातील जाणत्या लोकांनी पुढे यायला पाहिजे. जेणेकरून आपण मुस्लिम स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढू शकतो आणि त्यामधून मार्ग काढू शकतो. मुस्लिम स्त्रियांनाही त्यांचे मत मांडण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठविण्याचा अधिकार आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments