Festival Posters

तामिळनाडूत भाजप उमेदवाराला मिळाली रजनीकांतची साथ

चेन्नई- तामिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांनी दिवगंत जयललिता यांच्या मतदारसंघात होणार्‍या पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवाराला भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. या मतदारसंघात 12 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी भाजपने संगीतकार गंगे अमरन यांना उमेदवारी दिली आहे.
 
प्रसिद्ध संगीतकार इलैयाराज यांचे बंधू असणारे अमरन यांनी रजनीकांत यांनी आपल्या निवासस्थानी भेट घेतली. रजनीकांत यांचे निवासस्थान जय‍ललितांचे निवासस्थान वेदा निलयम च्या नजीकच आहे. 

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

पुढील लेख
Show comments