Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता राजद कोर्टात जाणार

Updated: गुरूवार, 27 जुलै 2017 (14:49 IST)

बिहार विधानसभेत राजद हा 80 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. राज्यपालांनी नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर दोन दिवसात विधानसभेत आपले बहुमत सिध्द करण्यास काल रात्री सांगितलं. नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव बुधवारी रात्री उशीरा राज्यपालांची भेट घेतली.  नितीश कुमारांविरूद्ध राज्यव्यापी निषेध मोर्चे काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलय.'बहुमत सिद्ध करण्याच्यावेळी आम्ही आमचं संख्याबळ दाखवू' असंही तेजस्वी यादव यांनी सांगितल आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments