Daily Horoscope
✕

IAF Plane Crash: विमान अपघातात दोन वैमानिकांना जीव गमवावा लागला

Updated: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (12:28 IST)
तेलंगणातील दिंडीगुल येथील वायुसेना अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान रात्री 8:55 वाजता त्यांचे Pilatus प्रशिक्षण विमान क्रॅश झाल्याने दोन भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला. वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एक कॅडेट यांचा समावेश होता.
 
भारतीय हवाई दलाने ही माहिती दिली आहे. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments