Marathi Biodata Maker
✕

उबरची एअर’फ्लाइंग टॅक्सी या सुविधेची घोषणा

Updated: शनिवार, 28 फेब्रुवारी 2026 (10:55 IST)
ALSO READ: रेल्वेच्या नावाने येणाऱ्या बनावट कॉल्सपासून सावध रहा; एका चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
ही फ्लाइंग टॅक्सी केवळ दिसायलाच आधुनिक नाही, तर तिचा वेगही थक्क करणारा आहे. ही टॅक्सी ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावू शकते. (Uber Flying Taxi) यामुळे तासाभराचा रस्ते प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत पूर्ण होईल, असा दावा कंपनीने केला आहे. हे वाहन ‘इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग’ (eVTOL) तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामुळे ते हेलिकॉप्टरप्रमाणे कमी जागेत उडू आणि उतरू शकते.ही पूर्णपणे इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी एका वेळी चार प्रवाशांना सामावून घेऊ शकेल.
ALSO READ: भाजपची 'परिवर्तन यात्रा' चार विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच वेळी सुरू होणार, अमित शाह करणार सुरुवात

कोणत्या शहरातून होणार सुरुवात?

उबर एअरच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागतिक स्तरावर काही शहरांची निवड करण्यात आली आहे.  उबरची  एअर’फ्लाइंग टॅक्सी प्राथमिक टप्प्यात अमेरिकेतील डॅलस आणि लॉस एंजेलिस या शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. , दुबई हे पहिलेच शहर असेल जिथे ही फ्लाइंग टॅक्सी वापरता येईल. त्यानंतर, न्यू यॉर्क, लॉस एंजेलिस, युनायटेड किंग्डम आणि जपानसारख्या प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची निवड करण्यात आली असून, देशातील वाढती गर्दी पाहता मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये ही सेवा भविष्यात उपलब्ध करून देण्याचे संकेत कंपनीने दिले आहेत.

उबर एअरची वैशिष्ट्ये:

भविष्यात ही सेवा सुरू झाल्यानंतर शहरी वाहतुकीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments