Daily Horoscope
✕

अल्पवयीन प्रेयसीने केली लग्नाची मागणी, प्रियकराने तिला जिवंत पेटवले

Updated: रविवार, 20 ऑक्टोबर 2024 (15:15 IST)
 
मायडुकुरूचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र प्रसाद म्हणाले, "आरोपीने  शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास या अल्पवयीन मुलीला पेटवून दिले होते, त्यानंतर पीडितेला कडप्पा येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु रविवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला."
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे आणि आरोपीचे प्रेम संबंध होते. मात्र आरोपीने तिच्याशी सम्बन्ध तोडून इतरत्र विवाह केले. मुलगी त्याच्यावर तिच्याशी लग्न करण्याचा दबाब आणत होती अखेरआरोपीने कंटाळून मुलीला पट्रोल टाकून पेटवले.

या घटनेत मुलगी जिवंत जळाली  तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून तिचा मृत्यू झाला. या घटनेनन्तर आरोपी फरार झाला असून त्याला शोधण्याचे काम पोलिसांचे सुरु आहे. 

पोलिसांनी आरोपीच्या विरोधात  लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीचा शोध पोलीस घेत असून पुढील प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

पुढील लेख
Show comments