Festival Posters
✕

झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी गुपचूप लग्न केले

Updated: शुक्रवार, 22 मार्च 2024 (16:27 IST)
 
अहवालांवर विश्वास ठेवला तर, दीपंदर गोयल आणि ग्रीसिया मुनोज फेब्रुवारीमध्ये त्यांच्या हनीमूनवरून परतले. मुनोजने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये भारत भेटीचे काही फोटोही शेअर केले होते. मुनोजने जानेवारीत 'दिल्ली दर्शन'चे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
 
झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांचे हे दुसरे लग्न आहे. तत्पूर्वी, त्याने आयआयटी-दिल्लीमध्ये शिकत असताना भेटलेल्या कांचन जोशीशी लग्न केले होते. दीपंदर गोयल यांनी 2008 मध्ये Zomato सुरू केली,त्यावेळी कंपनी Foodiebay नावाने ओळखली जात होती. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments