Festival Posters

अखेर मंगळावर पाणी दिसलेच

मंगळवार, 29 सप्टेंबर 2015 (11:32 IST)
मंगळ ग्रहावर द्रवस्वरुपात पाणी असल्याचे नासाने जाहीर केले. प्रवाहीत स्वरुपात असलेले पाणी हे शीरयुक्त असण्याची शक्याता वर्तवली जात आहे.

नासाच्या अवकाश यानाने यासंदभार्तील छायाचित्रे व अन्य स्वरुपातील माहिती संकलित केली आहेत. जिथे पाणी असते तिथे जिवसृष्टी असण्याची शक्याता आहे असेही नासाने स्पष्ट केले. नासाच्या या प्राथमिक स्वरुपाच्या अंदाजामुळे भविष्यात मंगळ ग्रहावर मन्युष्य वस्ती बसण्याची शक्याता आहे.  आता मंगळावर माणूस पाठवून निरीक्षण करण्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

Show comments