Dharma Sangrah
✕

जम्मूमध्ये पुराचं थैमान

Updated: गुरूवार, 28 जुलै 2016 (10:45 IST)
जम्मू मधील बऱ्याच नद्या धोक्याची पातळी पार करण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं अलर्ट घोषित केलं आहे. गाडीगड परिसरात पोलीस चौकी परिसरात 4 फुटापर्यंत पाणी भरलं आहे.  चौकी समोरच्या कार्यालयांच्या भिंती तोडून पाण्याचा प्रवाह पुढे सरकला आहे. मोठ्या प्रमाणावर घरांचं नुकसान झालं आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. प्रशासनानं हेल्पलाइन नंबर जारी केला असून संबंधित कर्मचारी आणि पोलिसांना देखील अलर्ट देण्यात आला आहे.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

पुढील लेख
Show comments