Daily Horoscope
✕

...तोपर्यंत आधार कार्ड ‘निराधार’

Updated: बुधवार, 12 ऑगस्ट 2015 (10:37 IST)
आधार कार्ड सक्तीने काढायला लावणे आणि सरकारी योजनांचे लाभ या काडार्शी निगडित करणे म्हणजे नागरिकांच्या ‘प्रायव्हसी’च्या मूलभूत हक्कावर गदा आणणे आहे, या मुद्द्यावर अनेक याचिका केल्या गेल्या. तसेच आधारसाठी संकलित केलेली बायोमेट्रिक माहिती फौजदारी गुन्ह्याच्या तपासाच्या कामी पोलिसांना उपलब्ध करून देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या अंतरिम आदेशाविरुद्ध युनिक आयडेंटिटी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे अपीलही सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यात केंद्र सरकारने प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. या मुद्द्यांवर निकाल देण्यास न्या. जे. चेलमेश्वर, न्या. शरद बोबडे व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने याचिका घटनापीठाकडे वर्ग केल्या. त्याचा निकाल होईपर्यंत खंडपीठाने आधारसंबंधी अंतरिम आदेश दिले.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

Show comments